मुग्ध असा सभ्य जसा सावरतो नम्र असे शुभ्र जसे भिजवतो शांतपणे कृष्णारंगी जमवतो नाद वेडा वादळी हा उधळतो शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे हा पाऊस.. #हापाऊस तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine