Nojoto: Largest Storytelling Platform

Best हापाऊस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हापाऊस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे हा पाऊस.. #हापाऊस तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मुग्ध असा
सभ्य जसा
सावरतो

नम्र असे
शुभ्र जसे
भिजवतो

शांतपणे
कृष्णारंगी
जमवतो

नाद वेडा
वादळी हा
उधळतो शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
हा पाऊस..
#हापाऊस 
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Rashmi Hule

Meaning:- Barish pe likha hai.... aise kaise tu laharila hai Kabhi bahut tej barasata hai to kabhi gayab ho jata hai.. Kabhi gadgadaht ke sath to kabhi maun se barasata hai.. Kabhi kale badalo se to kabhi (rarely) kirano k bich aata h Kabhi dhuadhar barasake kheti tabah karata hai.. To kabhi u gayb hoke, kisan k aankho se barsata hai Vyakul hue वृक्षों ko aagosh me liye #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हापाऊस

read more
लहर येईल तसा,असा का
 तु वागत आहेस 
कधी बरसतोस तुफान तर 
कधी अंग चोरत  आहेस ...

कधी गडगडाट तर 
कधी मुक झरझर 
काळोखाच्या दुनियेतुन कधी तर
क्वचित किरणातुन तुझा वावर

कधी बरसुन धुआंधार 
पिक वाहुन नेतो आहेस ...
कधी मारून दडी, किसानाच्या
डोळ्यातून तु वाहतो आहेस

व्याकुळलेल्या वृक्षांना 
कवेत घेतानाच
तृषार्त धर्तीवर वर्षाव 
प्रेमाचा करत आहेस.... 
 Meaning:-  Barish pe  likha hai.... 
aise kaise tu laharila hai
Kabhi bahut tej barasata hai to kabhi gayab ho jata hai..
Kabhi gadgadaht ke sath to kabhi maun se barasata hai..
Kabhi kale badalo se to kabhi (rarely) kirano k bich aata h
Kabhi dhuadhar barasake kheti tabah karata hai..
To kabhi u gayb hoke, kisan k aankho se barsata hai
Vyakul hue वृक्षों ko aagosh me liye

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे हा पाऊस.. #हापाऊस तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मुग्ध असा
सभ्य जसा
सावरतो

नम्र असे
शुभ्र जसे
भिजवतो

शांतपणे
कृष्णारंगी
जमवतो

नाद वेडा
वादळी हा
उधळतो शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
हा पाऊस..
#हापाऊस 
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हा पाऊस.. #हापाऊस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
हा पाऊस लबाड ⛈️
नेमका त्याच क्षणी थांबतो।☁️
भिजताना "ती" दिसते 👩‍🦰
आणि मी छत्री☂️ घेऊन धावतो।🏃 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हा पाऊस..
#हापाऊस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे हा पाऊस.. #हापाऊस तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
हा पाऊस तुझ्या डोळ्यांतला
किती आहेस! सखे, मतलबी।
तुझचं म्हणणे खरें कराया
बरसतो हाच प्रत्येकवेळी । शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
हा पाऊस..
#हापाऊस 
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे हा पाऊस.. #हापाऊस तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
हा पाऊस वेडसर कुठला!
कुठेही कसाही कधीही बरसतो ।
जरासा बरस रे आम्हच्या कडेही
आम्ही एक एक थेंबास तरसतो। शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
हा पाऊस..
#हापाऊस 
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे हा पाऊस.. #हापाऊस तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
हा पाऊस आता मनमानी करतो,
चार महिने पडायचा पूर्वी,
आता मात्र केव्हाही पडतो.
हा पाऊस आता खूप त्रास देतो,
अवकाळी पडतो नि खूप नुकसान करतो.
हा पाऊस कधी कधी इतका मुसळधार पडतो,
पूर आणतो सर्वत्र,सर्व काही वाहून नेतो. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
हा पाऊस..
#हापाऊस 
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile