Nojoto: Largest Storytelling Platform

दुरावलेली शाळा,मी पुन्हा अनुभवली. लॉकडाउन ची सुट्ट

दुरावलेली शाळा,मी पुन्हा अनुभवली.
लॉकडाउन ची सुट्टी,जेव्हा मुलांसोबत घालवली.
थोडी मस्ती,थोडी मजा,थोडा अभ्यास ही केला.
मुलं बनली शिक्षक,नि मला मात्र विद्यार्थी बनवला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दुरावलेली शाळा
#दुरावलेलीशाळा

हा विषय 
Shruti Katrat यांचा आहे.
#collab #yqtaai