Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्यामुळे कधी डोळ्यात आसू आहे तर कधी ओठावर हसू आ

तुझ्यामुळे कधी डोळ्यात आसू आहे 
तर कधी ओठावर हसू आहे.
तुझ्यामुळे कुणी तरी दुरावल्याची जाणीव आहे 
तर कुणी मन दुखवल्याची सल आहे.
तुझ्यामुळेच काय गमावलं नि काय कमावलं ह्याची जाणीव आहे.
तर तुझ्यामुळेच कुणी हृदयाच्या खूप जवळ आहे 
तर कुणी खूप दूर असल्याची खंत आहे. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय आठवणी..
#प्रियआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #letters
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAndMine

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय आठवणी.. #प्रियआठवणी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine