Nojoto: Largest Storytelling Platform

ते दिवस आठवतात...शाळेतले, ७ वाजताची शाळा असतानाही

ते दिवस आठवतात...शाळेतले,
७ वाजताची शाळा असतानाही ६:३० वाजता जाण्याचे.
अर्धातास तिच्या घरासमोर लक्ष ठेवून राहण्याचे.
आली ती की तिच्यासोबतच वर्गात जाण्याचे.
ते दिवस आठवतात...गणेशोत्सवाचे,
१०/१० दिवस फुल्ल आवाज करून गाणे वाजवायचे.
सकाळ,दुपार काहीही न बघता नुसते गोंधळ घालायचे.
ते दिवस आठवतात...सिनेमा पाहण्याचे,
अमिताभच्या सिनेमा साठी ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवायचे.
एन्ट्री ला त्याच्या जोरजोरात टाळ्या वाजवत सिटी मारायचे.
ते दिवस आठवतात...रागीट स्वभावाचे,
कुणी आवाज चढवला की धावून जाण्याचे,
सहन होत नव्हता राग चिडून अंगावर जाण्याचे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ते दिवस आठवतात...
#तेदिवसआठवतात
#तेदिवस 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine