Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या असीम वेदनेचा हुंकार जाणिवांना ग्रासून गेला.

कोषातच बागडणाऱ्या स्वप्न पाखरांचे पंख छाटून गेला.
काय असा ह्रदयास भेदनारा प्रमाद तुझ्या हातून झाला.
असह्य दुःख संचिताचा ठेवा प्रारब्धाला व्यापून गेला. प्रारब्ध