Nojoto: Largest Storytelling Platform

आभाळाच्या देवा, तुला एकच साकडं मायेच्या माणसाला

  आभाळाच्या देवा, तुला एकच साकडं
मायेच्या माणसाला आयुष्य लाभू दे उदंड.
सुख-समृद्धी,आरोग्याने तुझे आभाळ भरावं
तुझ्या प्रत्येक पावलांनी घराचं नाव उंचवावं. आभाळाच्या देवा
  आभाळाच्या देवा, तुला एकच साकडं
मायेच्या माणसाला आयुष्य लाभू दे उदंड.
सुख-समृद्धी,आरोग्याने तुझे आभाळ भरावं
तुझ्या प्रत्येक पावलांनी घराचं नाव उंचवावं. आभाळाच्या देवा

आभाळाच्या देवा