Nojoto: Largest Storytelling Platform

बुडेन मी खोल कधीतरी, भीतीने बैसलेलो किनाऱ्यावरी, आ

बुडेन मी खोल कधीतरी, भीतीने बैसलेलो किनाऱ्यावरी,
आली एक मग मोठी लाट, ओढुनी घेतले मला आत,
गेले जेव्हा नाकात पाणी, हाताची झाली वल्हवणी,
पोहत पोहत गेलो दूर, मारिले खोल खोल सूर,
गंमत ऐसी झाली की, भय गेले झालो तरबेज मी,
आता त्याच सागरात, बुडत्यास देतो मी हात। #life #challage #yq_gns