Nojoto: Largest Storytelling Platform

म्रुगजळा सारखी असतात माणसं. दुरूनच आपली वाटणारी ज

म्रुगजळा सारखी असतात माणसं. 
दुरूनच आपली वाटणारी
जस जसं जवळ जावं तसं तशी
 दुर होतं जाणारी
 मग कळतं ती आपली नव्हतीच कधी...
ते एक म्रुगजल....

©suwarta
  #Art
suwarta3290

suwarta

New Creator
streak icon103