Nojoto: Largest Storytelling Platform
suwarta3290
  • 519Stories
  • 304Followers
  • 8.2KLove
    1.7LacViews

suwarta

I am a teacher writer and singer

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White हद से जादा समझदारी भी 
अच्छी नही होती.
छिन लेती है हमसे
 हमारी हसी हमारी खुशी 
थोडे नादान रहते तो जिद्द करते
अपनी हसी खुशी के लिये
तो  सुख मे रहतै

©suwarta #Sad_Status
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

पतीपत्नीच्या जोडीत दोघां पैकी
 कुणाही एकाच्या म्रुत्यू नंतर 
मुलगा व सून त्यांचा 
करीत असलेला छळ 
पाहून. देवा घरून  हे सर्व बघत 
असलेला 
 एक जोडीदार आपल्या
 सोबतीचे होणारे हाल, 
प्रतारणा व दुख पाहून 
काय 
बर आशिर्वाद देत असेल
 देव जाणो पण ईतके मात्र नक्कीच 
सांगत असेल की अशी मुले
 कोणाच्या पोटी जन्माला 
घालण्या पेक्षा 
निपुत्रिकच असलेले बरे

©suwarta
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White आयुष्यभर मुलाबाळांसाठी 
झिज झिज झिजून
वडिल जेव्हा वार्धक्याकडे झुकतात.
आणि म्रत्यू जवळ दिसत असूनही
देवा  जवळ केवळ न केवळ  
मुलांच्या काळजी पोटी प्रार्थना करतात.
की देवा मला फक्त अजून 
दोन महिने तरी जगू दे
मी माझ्या मुलांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवून घेतो.त्
यांना मार्गी लावतोमग नंतर  मला खुशाल घेऊन जा.
अशा वडिलांच्या समोरचे जेवणाचे ताट तीच मुले  
हिसकावून घेत असतील तेव्हा वडिलां सोबत 
खरा देवही रडत असेल.
काय म्हणत असेल तो जीव?
...जी मुले जिवंत वडिलांना भुके ठेवून 
दगडाच्या निर्जीव मुर्तीला नैवेद्य 
दाखवून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करीत  
असतील तेव्हा अशी मुले जन्माला 
आल्यानंतर लगेचच मेलेली चांगली असतात

©suwarta #Sad_Status
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White लग्ना नंतर काही लोकांच्या 
ओठावर हसू 
आणि चेहर्यावर आनंद दिसतो.
तर काही आनंदी असणार्या लोकांच्या चेहर्यावरचे हास्य
 कायमचे  हिरावून घेतले जाते. 
लग्न म्हणजे जणू एक काळ्या पाण्याची शिक्षाच ठरते त्यांच्यासाठी
न जाणो कोणत्या जन्माचे पाप
की हे असे जगणे त्यांच्या नशिबी येते.

©suwarta #Sad_Status
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White रुसलेल्या मौनापेक्षा
बोलणार्या तक्रारी छान असतात
जे ऐकणार्याला सतत जाणीव करून 
देत असतातकी या स्वार्थी जगात 
कोणीतरी एक आपलेही आहे.
आणि या आपले पणाच्या जाणीवेतूनच त्याला जगण्याची उमेद असते.
कोणीतरी आपल असणं 
ही जाणीवच मुळी 
मोठ्या आनंदाचे स्रोत असते.

🌹शुभ दुपार 🌹

©suwarta #love_shayari
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White गुजरी है दिल पर क्या 
 चर्चा कौन करे
खफा होने की मिली है सजा क्या  
जिक्र -ए-खता कौन करे
बस मायूस से हो गये है 
खाक -ऐ- जिंदगी अब
जिया किस लिये करे

©suwarta
  #good_night
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

कधी कधी आपल्याला खूप रडावेसे वाटते .मनातील दुःख कुणाला सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही.अशा वेळी सुद्धा आपल्याला व्यवहार पाळावे लागतात.बोलणार्यांशी बोलावे लागते.हसवणार्यांशी हसू येत नसतानाही हसावे लागते.आणि मन मात्र रडत असते.मनाची ही अवस्था मोठी बिकट असते.😭

©suwarta
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

तुला कळलेच नाही कधी
माझे हास्य आणि माझा आनंद तुझ्यामुळेच होता.आणि तुझ्यामुळेच राहिल.

©suwarta
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

असे म्हणतात की चेहरा हा मनाचा आईना असतो.आणि ते खरे ही असते.जर मनच 
खिन्न असेल तर चेहर्यावर ती खिन्नता स्पष्ट दिसते.मग तुम्ही कुणाशी ही  बोलतांना आपण 
 किती आनंदात आहोत असे दाखविण्याचा 
कितीही प्रयत्न केला तरीही.

©suwarta
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White मनातील ईच्छा मनातच
मारत गेल्याने
त्या ईच्छांप्रति असलेल्या 
संवेदना बोथट होतात.....
खरे ना
🌷शुभसंध्या🌷

©suwarta #hindi_diwas
loader
Home
Explore
Events
Notification
Profile