Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या मनात तुझ्या आठवांचे काहूर उठले, तुझ्याविना

माझ्या मनात तुझ्या आठवांचे काहूर उठले,
तुझ्याविना हे वेडे मन राहील का एकले...
कसं सांगायचं तुला ?
तुझ्या सोबत जगण्याचा अट्टाहास  हा माझा,
तुला भेटण्यास आतुर आहे श्वास हा माझा... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कसं सांगायच तुला?...

#कसंसांगायचंतुला

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
माझ्या मनात तुझ्या आठवांचे काहूर उठले,
तुझ्याविना हे वेडे मन राहील का एकले...
कसं सांगायचं तुला ?
तुझ्या सोबत जगण्याचा अट्टाहास  हा माझा,
तुला भेटण्यास आतुर आहे श्वास हा माझा... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कसं सांगायच तुला?...

#कसंसांगायचंतुला

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
pallavikulkarni5945

chandani

New Creator