Nojoto: Largest Storytelling Platform
pallavikulkarni5945
  • 32Stories
  • 1Followers
  • 0Love
    0Views

chandani

  • Popular
  • Latest
  • Video
fb719feddc6d6d64faac1fdbdce554ca

chandani



तूझ्या नामाचाच अखंड गजर अंतरी....
सार्थ होण्या जन्म दिला तू भूवरी....
पुण्य लाभले, तूच माझी संजिवनी....
बासूरीचे सुमधूर सुर येती कानी....
छंद लागला रे तूझ्या उपासनेचा....
वर लाभो आता  अमॄताचा .....

 

 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
छंद लागला..
#छंदलागला

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे छंद लागला.. #छंदलागला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

fb719feddc6d6d64faac1fdbdce554ca

chandani

ध्यास जडला श्रवणरूपी अमृताचा.....
                 आणि
ओढ लागली श्री सद्गुरू चरणांच्या दर्शनाची....

fb719feddc6d6d64faac1fdbdce554ca

chandani

Your name will be on my lips until my last breath. Participate in the #rapidfire and define the word #promisein1line 

My favourite entries posted before 10 pm IST will be highlighted tomorrow. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Baba

Participate in the #rapidfire and define the word #promisein1line My favourite entries posted before 10 pm IST will be highlighted tomorrow. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Baba

fb719feddc6d6d64faac1fdbdce554ca

chandani

I enjoy winning the world 😊😊 Still awake? Here's a collab prompt for the night. #latenightquotes #whensomeonehugsme #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Baba

Still awake? Here's a collab prompt for the night. #latenightquotes #whensomeonehugsme #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Baba

fb719feddc6d6d64faac1fdbdce554ca

chandani

माझ्या मौनाची ही रम्य रागिणी,
सोबतीस आहे शितल टीपूर  चांदणी....
पसरली सगळीकडे निरव शांतता,
सागराच्या प्रतिबिंबातही उजळे तूझी मोहकता....
अंधाऱ्या रात्रीत वसुंधरा ही शांत निजली,
तिला पांघरता अवकाशातील चांदणी निखळली.... शुभ रात्री मित्रांनो
रमजान ईद च्या सर्व बांधवांना खूप शुभेच्छा...
आताचा विषय आहे
ऐक चंद्रा...
#ऐकचंद्रा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

शुभ रात्री मित्रांनो रमजान ईद च्या सर्व बांधवांना खूप शुभेच्छा... आताचा विषय आहे ऐक चंद्रा... #ऐकचंद्रा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

fb719feddc6d6d64faac1fdbdce554ca

chandani

Dreams...




 Dreams creates hope for life ..... If you could #adoptaword for today, what would it be and why? Tell us through this #rapidfire

My favourite entries posted before 10 pm IST will be highlighted tomorrow. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Baba

If you could #adoptaword for today, what would it be and why? Tell us through this #rapidfire My favourite entries posted before 10 pm IST will be highlighted tomorrow. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Baba

fb719feddc6d6d64faac1fdbdce554ca

chandani

मालूम है जिंदगी के रास्ते आसान तो नहीं होते,
जन्म से मॄत्यू तक सफर तो करने पडते है ना ? 
लेकीन थोडीसी हंसी गौर थोडासा सूकून से ये सफर यूंही कट जायेगा....

fb719feddc6d6d64faac1fdbdce554ca

chandani

कधी तरी वाटते नि:शब्द ही व्हावे,
जग सारे सोडूनी जावे....
शब्दांच्या ही पलीकडले,
मग क्षितीज मज गवसावे....
कधीतरी वाटते होईल बरे,
विचारात जगते या....
झरझर जातात दीवस,
भविष्याची मोहमाया....
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी तरी वाटते...
#कधीतरीवाटते

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य
लिहीत राहा.  #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तरी वाटते... #कधीतरीवाटते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

fb719feddc6d6d64faac1fdbdce554ca

chandani

उलगडता गाठ भूतकाळाची,
वाटे दीवस गेले वाया....
चिंता सारावी दु:खा ची,
जग  हे सारे मोहमाया....
संकटे जरी कीती रस्त्यावरी,
हिंमत न हरावी....
मिळेल कधीतरी छाया सुखाची,
आस उराशी बाळगावी भविष्याची....
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे 
आस उराशी...
#आसउराशी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आस उराशी... #आसउराशी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

fb719feddc6d6d64faac1fdbdce554ca

chandani

शब्दच तर आहेत दुवा आपल्यातला,
 दूर जरी सेतू हाच आपल्या नात्यातला,
 आपल्या नशिबाचा हा खेळ सारा,
शब्दांच्या आभाळात उजळेल एक तारा,
भावनांचा झरा वाहतो मनाच्या सागरात,
व्यक्त होण्या आता हे शब्द मला लिहितात.
 सर्वांना माझा नमस्कार...
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
आता हे शब्द मला लिहीतात...
एक वेळ होती,जेव्हा तुम्ही शब्दांना लिहीत होते पण तुम्हाला असं वाटतं नाही का,कि आता शब्द तुम्हाला लिहीतात.
रोज एक नवा चेहरा,नव रुप,रोज एक नवीन रंग देतात हे शब्द.
चला तर मग आजच्या विषयावर लिहा.
#आताहेशब्द

सर्वांना माझा नमस्कार... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे आता हे शब्द मला लिहीतात... एक वेळ होती,जेव्हा तुम्ही शब्दांना लिहीत होते पण तुम्हाला असं वाटतं नाही का,कि आता शब्द तुम्हाला लिहीतात. रोज एक नवा चेहरा,नव रुप,रोज एक नवीन रंग देतात हे शब्द. चला तर मग आजच्या विषयावर लिहा. #आताहेशब्द #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

loader
Home
Explore
Events
Notification
Profile