Nojoto: Largest Storytelling Platform

कंदील टाकले काटे वाटेत जरी तरी फाटे फोडील मी लाव

कंदील

टाकले काटे वाटेत जरी 
तरी फाटे फोडील मी
लावले डाग जरी 
तरी सक्षमपणे खोडील मी
शोधत स्वतःची वाट 
प्रश्नांची उत्तरे सोडवील 
पण नाही राहणार बांधील मी
वाटी लावून संकटांना
हाती घेईल यशाचा कंदील मी

©काव्यात्मक अंकुर #कंदील 
#अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #lamp #poem  #Light #Success #Life #marathi
कंदील

टाकले काटे वाटेत जरी 
तरी फाटे फोडील मी
लावले डाग जरी 
तरी सक्षमपणे खोडील मी
शोधत स्वतःची वाट 
प्रश्नांची उत्तरे सोडवील 
पण नाही राहणार बांधील मी
वाटी लावून संकटांना
हाती घेईल यशाचा कंदील मी

©काव्यात्मक अंकुर #कंदील 
#अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #lamp #poem  #Light #Success #Life #marathi