Nojoto: Largest Storytelling Platform

काव्य शिरोमणी विषय:- मानवता मानव मानवाच्या संपर्क

काव्य शिरोमणी
विषय:- मानवता

मानव
मानवाच्या संपर्कात 
सदा असतो सानिध्यात 
येई एक दुसर्‍याच्या कामात! 

मानव 
जीवन जगतो
आपले सुंदर बनवितो
दुसर्‍याच्या सदा कामी येतो.!

मानव
रणणिती आखतो
सहाय्य अडचणीत करतो
हात मदतीचा पुढे करतो...!

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar # काव्य
काव्य शिरोमणी
विषय:- मानवता

मानव
मानवाच्या संपर्कात 
सदा असतो सानिध्यात 
येई एक दुसर्‍याच्या कामात! 

मानव 
जीवन जगतो
आपले सुंदर बनवितो
दुसर्‍याच्या सदा कामी येतो.!

मानव
रणणिती आखतो
सहाय्य अडचणीत करतो
हात मदतीचा पुढे करतो...!

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar # काव्य