Nojoto: Largest Storytelling Platform

पाहवत नाही मला,उदास असलेलं कुणाला, सवयच पडलीय,लगेच

पाहवत नाही मला,उदास असलेलं कुणाला,
सवयच पडलीय,लगेच मदतीचा हात पुढे करायला.
सर्वच जाणून आहेत मन ह्याचं खूप कोमल आहे,
बघताच कुणाला अडचणीत,ह्याचा मनाला लगेच फुटतो पाझर आहे.
ह्याच गोष्टीचा आता होतो खूप त्रास आहे,
मतलबी ह्या दुनियेत खूप कमी लोकांसाठी मी खास आहे.
कुणीही येऊन माझ्या ह्या स्वभावाचा फायदा घेऊन जाई,
म्हणूनच आता माझ्या मना बन दगड असा अंतरीचा आवाज येई.
मी आता चांगलाच समजलो,
नरमाईचा स्वभाव ठेवता कुणीही वापर करून जाईल,
म्हणूनच आता जो जसा वागेल त्याच्या बरोबर तसाच वागत राहील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझ्या मना बन दगड...
#माझ्यामनाबनदगड
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai