Nojoto: Largest Storytelling Platform

अफाट तिचं कर्तृत्व, शब्दही पडतात अपुरे, तिच्यासारख

अफाट तिचं कर्तृत्व,
शब्दही पडतात अपुरे,
तिच्यासारखी तिच,
शंभराला फक्त एकच पुरून उरे,
नतमस्तक तिच्यासमोर,
जयघोषात घेऊन तिचे नाम,
रणरागिणीच्या कार्याला,
या पामराचा दंडवत प्रणाम ||
#Women'sDay
#महिला_दिन 

- स्वप्नील हुद्दार #womensday2021
अफाट तिचं कर्तृत्व,
शब्दही पडतात अपुरे,
तिच्यासारखी तिच,
शंभराला फक्त एकच पुरून उरे,
नतमस्तक तिच्यासमोर,
जयघोषात घेऊन तिचे नाम,
रणरागिणीच्या कार्याला,
या पामराचा दंडवत प्रणाम ||
#Women'sDay
#महिला_दिन 

- स्वप्नील हुद्दार #womensday2021