Nojoto: Largest Storytelling Platform

सत्याची धरुनी कास सदैव तुम्ही लढला... चहूबाजूंनी अ

सत्याची धरुनी कास सदैव तुम्ही लढला...
चहूबाजूंनी असूनी दुश्मन तरी मागे नाही फिरला...
परवा नव्हती आपल्या जिवाची स्वराज्यासाठी लढला...
भिजवूनी भगवा रक्तात सदैव फडकत ठेवला....
असंख्य झाले आघात शरीरावर तरी धर्म नाही सोडला....
कस अत्याचार सहन केलेत शंभूराजे शिवरायांच्या बाळा....
रौद्र शंभूचा घेउनी आवतार इतिहासात गाजविला....
                               ✍कोंकण कवी नितेश गोमाणे शिवबाचा छावा

शिवबाचा छावा