Nojoto: Largest Storytelling Platform

खेड कुठे आता खेड राहीलय ते शहर चा पण पुढे गेलय फेस

खेड कुठे आता खेड राहीलय
ते शहर चा पण पुढे गेलय
फेसबुक व्हाट्स उप जोरात चाललंय
खेड कुठे आता खेड राहीलय

गलोगल्ली रस्तोरस्ती मोबाईल हातात
लुडो पबजी कट्याकट्यावर खेळतात
प्रेम लफडी गावागावात गाजतय 
खेड कुठे आता खेड राहीलय

LED टीव्ही ,सिनेमा DJ गाणे वाजती
कबडी खो खो मोबाईलवर खेळती
मैदानी खेळ नावापुरते राहिलंय
खेड कुठे आता खेड राहीलय

जनावरे बांधून असत दावणीला
कुत्रे चरत असती गावचा वेशीला
पोर आता टुकार होत चाललीय
खेड कुठे आता खेड राहीलय

थोर मोठयाचा धाक जराही नाही 
आई बापाला पण मोजत नाही
बापाचा खांदावर हात टाकून चालतय
खेड कुठे आता खेड राहीलय

स्मार्ट फोन हातात,गाडी दारात
रोज शंभर पेट्रोल उडवतय
सुपारी खाऊन पिचकाऱ्या मारतय
खेड कुठे आता खेड राहीलय

पार्टी दारू बार घर करून ठेवलय
चार पाच उनाड पोरासोबत enjoy करतय
चोकाचोकात सिगरेट फुकत बसतय
खेड कुठे आता खेड राहीलय

          ✍️कविराज
   The king of hearts खेड
खेड कुठे आता खेड राहीलय
ते शहर चा पण पुढे गेलय
फेसबुक व्हाट्स उप जोरात चाललंय
खेड कुठे आता खेड राहीलय

गलोगल्ली रस्तोरस्ती मोबाईल हातात
लुडो पबजी कट्याकट्यावर खेळतात
प्रेम लफडी गावागावात गाजतय 
खेड कुठे आता खेड राहीलय

LED टीव्ही ,सिनेमा DJ गाणे वाजती
कबडी खो खो मोबाईलवर खेळती
मैदानी खेळ नावापुरते राहिलंय
खेड कुठे आता खेड राहीलय

जनावरे बांधून असत दावणीला
कुत्रे चरत असती गावचा वेशीला
पोर आता टुकार होत चाललीय
खेड कुठे आता खेड राहीलय

थोर मोठयाचा धाक जराही नाही 
आई बापाला पण मोजत नाही
बापाचा खांदावर हात टाकून चालतय
खेड कुठे आता खेड राहीलय

स्मार्ट फोन हातात,गाडी दारात
रोज शंभर पेट्रोल उडवतय
सुपारी खाऊन पिचकाऱ्या मारतय
खेड कुठे आता खेड राहीलय

पार्टी दारू बार घर करून ठेवलय
चार पाच उनाड पोरासोबत enjoy करतय
चोकाचोकात सिगरेट फुकत बसतय
खेड कुठे आता खेड राहीलय

          ✍️कविराज
   The king of hearts खेड
thekingofhearts6512

Raju Gaikwad

New Creator