Nojoto: Largest Storytelling Platform
thekingofhearts6512
  • 139Stories
  • 195Followers
  • 1.1KLove
    253Views

Raju Gaikwad

M S C cs

  • Popular
  • Latest
  • Video
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

Unsplash 
दोस्त प्यार तो बस तबाहीया मचा देता है
बरबाद होने के लिये....MPSC काफी है

जिंदगी की किताब कब की फट चुकी है 
अब Mpsc की किताब पढना बाकी है

Mpsc चाय की तरह तलबगार हो गई 
ऍड आते ही दिमाग को यादगार कर गई 

पढते कुछ और आता कुछ है,एक्साम मे
बस यही खेल चल रहा,उसके मेरे बीच मे

बेदर्द कब हमे अपने दिल से लगावो तुम 
साल मे एक बार हमे..याद करते हो तूम

मेरी आधी जिंदगी तो तुझं मे गुजारी मैने 
तुझे हासिल करुंगा ये ठाण लिया है मैने

एक हाथ मे चाय एक हाथ मे किताब है
तू ही मेरा अंत और तू ही मेरी सुरवात है

सब कुछ हो रहा है,बस पढाई नहीं हो रही 
वो सब की हो चुकी,बस मेरी नहीं हो रही

राजू गायकवाड("कवी"-राज)
      9604891674

©Raju Gaikwad #Book
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

गुलाब को गुलाब कहता हु
तेरे चेहरे को चांद कहता हु
तू मेरे लिये एक किताब हो
तुम्हे जब चाहे तब पढता हु

         "कवि"राज

©Raju Gaikwad
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

आंबेडकर नाव हे ब्रँड आहे

©Raju Gaikwad
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

White किती दाखवू जखमा
बास कर मार आता
ना दोस्त ना यार कुणी
बंद कर तो बार आता

राजू गायकवाड("कवी"-राज)
9604891674

©Raju Gaikwad #sad_quotes
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

बेघर होऊन बरसणारा,पावसाला एक छत द्या
एकटा आयुष्य जगणाराला,सोबतीचा हात द्या

मनाला लागणारा शब्द,जेव्हा तलवार बनते ना
तेव्हा त्या धारदार जिभेला,सुरेख असे गीत द्या

ह्रदयी वाळवंट घेऊन,यातनेच जहाज बनवलं
अख्खा वाळवंट हिरवागार होईल,असं खत द्या

मला या जगी एकच,माणुसकीचा धर्म पाहिजे
जिथे माणुकीचा धर्म आहे अशी एक जात द्या

देशाला लुबाडून खाणारे गिधाडे ओळखा बर
जो बंधुभाव जपेल ना,त्यालाच योग्य मत द्या



राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad
  #mohabbat
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

खुद की हसी भी अब खुद की नहीं रही
दर्द की सीमा हररोज बढती जा रही है

कविराज

©Raju Gaikwad
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

मनाच ओझं कमी करण्यासाठी,कुणाकडे गेलो नाही
दुःख सांगून मी कुणाकडे,मदत मागायला गेलो नाही

नियतिने दिलेले केव्हाच,समाप्त करून टाकले आहे
दिलेले दान मागायला,याच्या त्याच्याकडे गेलो नाही

माझाच अंत करण्यासाठी,टपलेले गिधाडे पाहतो मी
शत्रूला मारण्यासाठी,मी कुण्याचा टोळीत गेलो नाही

हे विश्व माझे आहे,हा नभ माझा आहे,सारे दुःख माझे
सुखाचा यादीत माझं नाव,शोधायला कधी गेलो नाही

गुलामीचा बाजार मांडायला,माणसं गोळा झाली होती
मी माणसाशी माणुसकीचा,सौदा करायला गेलो नाही

राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad
  #sunrisesunset
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

भीम नसता तर....
या देशातलं संविधान नसत
अन संविधान नसत तर
चहावाला पंतप्रधान नसता
महिलाना पन्नास टक्के आरक्षण नसतं
तुझं माझं जीवन बेकार झालं असत

भीम नसता तर.....
या देशातलं संविधान नसत
अन संविधान नसत तर
समान अधिकार नसता
घरासमोर कार नसती
सोन्याची पहाट नसती
गुलामीच जगणं असत
तुझं माझं जीवन बेकार असत....

भीम नसता तर....
पाण्यासाठी सत्याग्रह झाला नसता
पाण्यासाठी तरसलो असता
तू माणूस असून देखील
माणूस झाला नसता
हे जीवन गुलामाच असत
तुझं माझं जीवन बेकार असत.....

भीम नसता तर....
या देशाच संविधान नसत
अन संविधान नसत तर
स्त्री घरातच असती
घराबाहेर पडली नसती
पुरुषां बरोबर चालली नसती
स्त्री च दुःख कधी संपलं नसत
तुझं माझं जीवन बेकार असत...

राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

जिंदगीच्या वाटेवर लाख
अडथळे बघूनी आलो
पुन्हा नव्याने जगण्यासाठी
नवा जन्म घेऊनी आलो

धडपडलो पडलो,पुन्हा उठलो
पण कधी हारलो नाही
जे मला हवं आहे 
ती शर्यत आजून जिंकलो नाही

त्या घामाच्या प्रत्येक थेंबात
मेहनत दिसायला पाहिजे
मित्रा तुझ्या भी नावाचा
एक इतिहास असायला पाहिजे

स्वतःमध्ये बदल करत रहा
लोक तुला बघून जळतील
तुझ्यात झालेला बदल बघून
लोक स्वतः मध्ये बदल करतील

राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad #lonely
aae09da2436b8d785acee2682b64b36d

Raju Gaikwad

जिंदगीच्या वाटेवर लाख
अडथळे बघूनी आलो
पुन्हा नव्याने जगण्यासाठी
नवा जन्म घेऊनी आलो

धडपडलो पडलो,पुन्हा उठलो
पण कधी हारलो नाही
जे मला हवं आहे 
ती शर्यत आजून जिंकलो नाही

त्या घामाच्या प्रत्येक थेंबात
मेहनत दिसायला पाहिजे
मित्रा तुझ्या भी नावाचा
एक इतिहास असायला पाहिजे

स्वतःमध्ये बदल करत रहा
लोक तुला बघून जळतील
तुझ्यात झालेला बदल बघून
लोक स्वतः मध्ये बदल करतील

राजू गायकवाड(#कविराज)
9604891674

©Raju Gaikwad
loader
Home
Explore
Events
Notification
Profile