Nojoto: Largest Storytelling Platform

माणुसकीचे दर्शन आपणही इथे कित्येकदा घडविले, चोरी प

माणुसकीचे दर्शन आपणही इथे कित्येकदा घडविले,
चोरी पकडली असतानाही माणुसकीच्या नात्याने 
आपण त्यांना माफ केले.
पण काही केल्या चोरांच्या अंगातील खोड काही जात नाही,
इतकी ताकीद देऊनही ते चोरी करायचे काही थांबत नाही.
उचलले आता कडक पाऊल ताईने योग्य ती कारवाई होणार,
भेटताच आता इथे चोर त्यांना YQ वरुन हद्दपार करणार.
माणुसकी म्हणून आपण एकदोनदा माफ केले,
तरीही ऐकत नाही म्हणून कारवाई करायचे ठरविले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
परत एकदा चोरीचा प्रकरण समोर येत आहे.
खरचं ज्यांना शब्दांची जाण आहे तो व्यक्ती अस करणार नाही.
पण जो व्यक्ती अस करुन इथल्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना त्रास देऊ इच्छित आहे त्यांचे हे प्रयत्न मी पुर्ण होऊ देणार नाही.याबद्दल कडक करावाई करण्यात येईल.
आजचा विषय आहे..
माणुसकी..
#माणुसकी1
हा विषय Vishal Rasal यांचा आहे.