जर तुमच्यात नवीन प्रयत्न करण्याची क्षमता नसेल, तर तुम्ही खरोखरच अक्षम आहात! कोणतीही क्षमता ही सतत प्रयत्नातून विकसित केली जाऊ शकते. पण सतत प्रयत्न करत राहण्याची क्षमता, सकारात्मक वृत्ती आणि आशावाद! या क्षमता स्वतःमध्ये असणं महत्त्वाचं आहे #yqtaai #motivation #quote #disability #try