Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणींचे पक्षी पाळतो मी प्रेमाचे दाणे त्यांस खाऊ घ

आठवणींचे पक्षी पाळतो मी
प्रेमाचे दाणे त्यांस खाऊ घालतो मी.
कैद न ठेवता रागाच्या कुठल्याही पिंजऱ्यात,
जीवापाड ह्या पक्ष्यांवर प्रेम करतो मी
आठवणींचे हे पक्षी कायम सोबत ठेवतो मी,
उडून न जावो खूप दूर इतकी काळजी घेतो मी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आठवणींचे पक्षी...
#आठवणींचेपक्षी
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
कालच्या विजेत्यांचे नाव खाली कमेंट करते.
#collab #yqtaai