Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनाच्या वाटेवर कळत नकळत तयार होतात नाती.... कधी

जीवनाच्या वाटेवर
 कळत नकळत
तयार होतात नाती....
कधी गांधारी कधी ध्रुतराष्ट्र
अन्यायाची बाजू घेणारी 
असतात नाती
खरच
 चक्रव्यूह रचतात नाती ...

©suwarta
  नाती
suwarta3290

suwarta

New Creator
streak icon93

नाती #ज़िन्दगी

54 Views