Nojoto: Largest Storytelling Platform

अथांग सागर शब्दांचा त्यात अमुचे काही शब्द ग्रंथ नि

अथांग सागर शब्दांचा
त्यात अमुचे काही शब्द
ग्रंथ नि काव्यांच्या लाटांवरती
थेंब अमुचे अगदी स्तब्ध ||१||
हे स्तब्ध रूप जणू
या सागरातील अमुचे प्रतिबिंब
मानवी आत्म्याच्या संवेदनांचे
अक्षरगंगेशी असलेले अनुबंध ||२||
कितीतरी अक्षरधारा
मूक असतील आत्म्यांसोबत
रसिक मिळेपर्यंत त्यांनी
सोडू नये त्यांची हिम्मत ||३||
कारण तीव्र नव्हे तरी
अपमान असेल या सागराचा मंद
जर त्या धारा मिळाल्या नाहीत
याला अपभ्रंश किंवा स्वच्छंद ||४||
रसिक म्हणजे पर्यटक  
स्थित या किनारी
बेधुंद साहित्यप्रतिभेच्या
उन्हात सहज रमणारी ||५||
या अर्णवाच्या गर्भातूनच
निर्मिल्या गेल्या संवेदना
अस्पष्ट किंवा अपरोक्ष
या पाझरल्या माझिया मना ||६|| सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागर शब्दांचा..
#अथांगसागर
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Ram Deshmukh यांचा आहे.
#collab #yqtaai
अथांग सागर शब्दांचा
त्यात अमुचे काही शब्द
ग्रंथ नि काव्यांच्या लाटांवरती
थेंब अमुचे अगदी स्तब्ध ||१||
हे स्तब्ध रूप जणू
या सागरातील अमुचे प्रतिबिंब
मानवी आत्म्याच्या संवेदनांचे
अक्षरगंगेशी असलेले अनुबंध ||२||
कितीतरी अक्षरधारा
मूक असतील आत्म्यांसोबत
रसिक मिळेपर्यंत त्यांनी
सोडू नये त्यांची हिम्मत ||३||
कारण तीव्र नव्हे तरी
अपमान असेल या सागराचा मंद
जर त्या धारा मिळाल्या नाहीत
याला अपभ्रंश किंवा स्वच्छंद ||४||
रसिक म्हणजे पर्यटक  
स्थित या किनारी
बेधुंद साहित्यप्रतिभेच्या
उन्हात सहज रमणारी ||५||
या अर्णवाच्या गर्भातूनच
निर्मिल्या गेल्या संवेदना
अस्पष्ट किंवा अपरोक्ष
या पाझरल्या माझिया मना ||६|| सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागर शब्दांचा..
#अथांगसागर
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Ram Deshmukh यांचा आहे.
#collab #yqtaai

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागर शब्दांचा.. #अथांगसागर चला तर मग लिहुया. हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine