Nojoto: Largest Storytelling Platform

Best अथांगसागर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अथांगसागर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागर शब्दांचा.. #अथांगसागर चला तर मग लिहुया. हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
पाहिला मी माझ्यातला
अथांग सागर शब्दांचा
आठवता भूतकाळातील  तुला 
झाला स्तब्ध किनारा हृदयाचा !
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागर शब्दांचा..
#अथांगसागर
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Ram Deshmukh यांचा आहे.
#collab #yqtaai

Omkar Ranveerkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागर शब्दांचा.. #अथांगसागर चला तर मग लिहुया. हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अथांग सागर शब्दांचा
त्यात अमुचे काही शब्द
ग्रंथ नि काव्यांच्या लाटांवरती
थेंब अमुचे अगदी स्तब्ध ||१||
हे स्तब्ध रूप जणू
या सागरातील अमुचे प्रतिबिंब
मानवी आत्म्याच्या संवेदनांचे
अक्षरगंगेशी असलेले अनुबंध ||२||
कितीतरी अक्षरधारा
मूक असतील आत्म्यांसोबत
रसिक मिळेपर्यंत त्यांनी
सोडू नये त्यांची हिम्मत ||३||
कारण तीव्र नव्हे तरी
अपमान असेल या सागराचा मंद
जर त्या धारा मिळाल्या नाहीत
याला अपभ्रंश किंवा स्वच्छंद ||४||
रसिक म्हणजे पर्यटक  
स्थित या किनारी
बेधुंद साहित्यप्रतिभेच्या
उन्हात सहज रमणारी ||५||
या अर्णवाच्या गर्भातूनच
निर्मिल्या गेल्या संवेदना
अस्पष्ट किंवा अपरोक्ष
या पाझरल्या माझिया मना ||६|| सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागर शब्दांचा..
#अथांगसागर
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Ram Deshmukh यांचा आहे.
#collab #yqtaai

Omkar Ranveerkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागर शब्दांचा.. #अथांगसागर चला तर मग लिहुया. हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अथांग सागर शब्दांचा
त्यात अमुचे काही शब्द
ग्रंथ नि काव्यांच्या लाटांवरती
थेंब अमुचे अगदी स्तब्ध ||१||
हे स्तब्ध रूप जणू
या सागरातील अमुचे प्रतिबिंब
मानवी आत्म्याच्या संवेदनांचे
अक्षरगंगेशी असलेले अनुबंध ||२||
कितीतरी अक्षरधारा
मूक असतील आत्म्यांसोबत
रसिक मिळेपर्यंत त्यांनी
सोडू नये त्यांची हिम्मत ||३||
कारण तीव्र नव्हे तरी
अपमान असेल या सागराचा मंद
जर त्या धारा मिळाल्या नाहीत
याला अपभ्रंश किंवा स्वच्छंद ||४||
रसिक म्हणजे पर्यटक  
स्थित या किनारी
बेधुंद साहित्यप्रतिभेच्या
उन्हात सहज रमणारी ||५||
या अर्णवाच्या गर्भातूनच
निर्मिल्या गेल्या संवेदना
अस्पष्ट किंवा अपरोक्ष
या पाझरल्या माझिया मना ||६|| सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागर शब्दांचा..
#अथांगसागर
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Ram Deshmukh यांचा आहे.
#collab #yqtaai

somnath gawade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागर शब्दांचा.. #अथांगसागर चला तर मग लिहुया. हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
 अथांग सागर शब्दांचा
मी अबोल थेंब जलबिंदूचा
भेटण्यासाठी तुझ आतुरलेला
 करून प्रवास युगायुगांचा.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागर शब्दांचा..
#अथांगसागर
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Ram Deshmukh यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागर शब्दांचा.. #अथांगसागर चला तर मग लिहुया. हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीलेखणी

read more
अथांग सागर शब्दांचा,
बनुनी लेखक रुपी गोताखोर मी,
त्याच्या तळाशी जातो,
विचारांच्या शिंपळ्यातुनी,
अनमोल असे मोती रुपी शब्द घेउनी येतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागर शब्दांचा..
#अथांगसागर
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Ram Deshmukh यांचा आहे.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile