Nojoto: Largest Storytelling Platform

इतकीच खंत आहे.. प्रयत्न अखंड आहे, पण पदरी अपयश आहे

इतकीच खंत आहे..
प्रयत्न अखंड आहे,
पण पदरी अपयश आहे.
इतकीच खंत आहे..
जवाब कशाचा शोधू,
प्रश्न अनंत आहे.
इतकीच खंत आहे..
विषय अनेक आहेत,
तरी हा विषय पुन्हा आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
इतकीच खंत आहे...
#इतकीचखंतआहे
हा विषय 
Akshata Patil यांचा आहे.
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
इतकीच खंत आहे..
प्रयत्न अखंड आहे,
पण पदरी अपयश आहे.
इतकीच खंत आहे..
जवाब कशाचा शोधू,
प्रश्न अनंत आहे.
इतकीच खंत आहे..
विषय अनेक आहेत,
तरी हा विषय पुन्हा आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
इतकीच खंत आहे...
#इतकीचखंतआहे
हा विषय 
Akshata Patil यांचा आहे.
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे इतकीच खंत आहे... #इतकीचखंतआहे हा विषय Akshata Patil यांचा आहे. चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai