Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या मनात तू माझ्या ध्यानात तू दाहि दिशांत तुच त

माझ्या मनात तू माझ्या ध्यानात तू दाहि दिशांत तुच तू
माझ्या श्वासात तू माझ्या नजरेत तू कवितांच्या गद्द्या पद्द्यांत तू
समुद्रांच्या लहरीत तू नदिच्या खळखळ आवाजात तू तर कधी शिंपल्यांच्या कडक आवरणातील मौल्यवान मोती ही तुच तू
सुर्याचा प्रखर तेज तू अन् मावळतीची मोहक सांज तू 
चंद्र ही तुच अन् असंख्य चांदण्यांत तुच तू फक्त तुच तू #NojotoQuote #marathikavita#tuchtu#nojoto