...ती... अशी असावी ती ' तशी असावी ती सारेच करतात की विचार कशी असावी ती.... मोहक तिचे डोळे असावे .. मादक तिचे ओठ असावे... सुंदर तिचे बोल असावे... गाल तिचे गोल असावे... पाहताच क्षणी तिच्यात हरवून जावं असं सगळं काही तिच्यात असावं.... पण हे सगळं काही नसले तरी चालेल... फक्त सुंदर तिचं मन असावं.... Suraj B solanke 8485831418