Nojoto: Largest Storytelling Platform

अंतःकरणास भेदून जातील असे ते क्षण होते, 350 दुश्मन

अंतःकरणास भेदून जातील
असे ते क्षण होते,
350 दुश्मनांशी जेव्हा आपले
55 जवान नडले होते.
ह्या शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ न जावो,
अशी अद्दल घडावी चीनला 
जगातून त्याचे नामोनिशाण मिटून जावो. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील"...
#भेदूनजातील
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
अंतःकरणास भेदून जातील
असे ते क्षण होते,
350 दुश्मनांशी जेव्हा आपले
55 जवान नडले होते.
ह्या शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ न जावो,
अशी अद्दल घडावी चीनला 
जगातून त्याचे नामोनिशाण मिटून जावो. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील"...
#भेदूनजातील
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय- "अंत:करणास भेदून जातील"... #भेदूनजातील चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai