Nojoto: Largest Storytelling Platform

White दान मग ते संपत्ती, ज्ञानाचे असो वा मतांचे गर

White दान मग ते संपत्ती, ज्ञानाचे असो वा मतांचे गरजवंतांच्या झोळीत घातल्यास अनंत जन्माचे पांग फिटून नव्या उत्कर्षांस वाट फुटते...!!

#मतदान दिन...!!
#लोकसभा निवडणूक...!!

©शुभ पडघान #VoteForIndia
White दान मग ते संपत्ती, ज्ञानाचे असो वा मतांचे गरजवंतांच्या झोळीत घातल्यास अनंत जन्माचे पांग फिटून नव्या उत्कर्षांस वाट फुटते...!!

#मतदान दिन...!!
#लोकसभा निवडणूक...!!

©शुभ पडघान #VoteForIndia