White अपमान अशी गोष्ट आहे जो ,जीव द्यायला किंवा घ्यायला भाग पाडतो, नाही तर मग चाणक्य होवून बुद्धीबळाच्या पटलावर सगळा डाव पलटून टाकतो पल्लवी फडणीस,भोर✍️ ©Pallavi Phadnis #International_Chess_Day