Nojoto: Largest Storytelling Platform

भीती आहे मनात, की चूक न व्हावी... कष्टाचे हे हात म

भीती आहे मनात, की चूक न व्हावी...
कष्टाचे हे हात माझे, गरज कुणाची शिल्लक न रहावी 
अन्न सर्वांना मिळो की , कुणाच्या पोटी भूक न रहावी..
इतकी मेहनत घडो ईश्वरा, दिसो जगाला एक नवी छवी 

भीती आहे मनात, की चूक न व्हावी... 
आरसा बनवत आहे, जगाला बघण्या करिता.... 
बेजबाबदारीची त्यावर कीर न पडावी.. 
इतकी मेहनत घडो ईश्वरा, दिसो जगाला एक नवी छवी...

भीती आहे मनात, की चूक न व्हावी...
शब्द कोरत आहे मनाचे, कुणाच्या हृदयाला टिच न बसावी.
माझ्यामुळे कुणीही सावरो, घमंडाची गर्त न व्हावी.... 
इतकी मेहनत घडो ईश्वरा, दिसो जगाला एक नवी छवी... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भीती आहे मनात...
#भीतीआहेमनात
चला तर मग लिहुया.
विजेत्यांची नावे कमेंट करते.
तुमचे विषय सुद्धा कमेंट करा आणि 
लिहीत राहा.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भीती आहे मनात... #भीतीआहेमनात चला तर मग लिहुया. विजेत्यांची नावे कमेंट करते. तुमचे विषय सुद्धा कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai