Nojoto: Largest Storytelling Platform

Best भीतीआहेमनात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भीतीआहेमनात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भीती आहे मनात... #भीतीआहेमनात चला तर मग लिहुया. विजेत्यांची नावे कमेंट करते. तुमचे विषय सुद्धा कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भीती आहे मनात 
तू माझा होशील का नाही 
शब्द थरथरत्या ओठी आज आले
हरवलेल्या गर्दीत ते तुलाच शोधत राही !  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भीती आहे मनात...
#भीतीआहेमनात
चला तर मग लिहुया.
विजेत्यांची नावे कमेंट करते.
तुमचे विषय सुद्धा कमेंट करा आणि 
लिहीत राहा.

Sanket Chaudhary

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भीती आहे मनात... #भीतीआहेमनात चला तर मग लिहुया. विजेत्यांची नावे कमेंट करते. तुमचे विषय सुद्धा कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भीती आहे मनात, की चूक न व्हावी...
कष्टाचे हे हात माझे, गरज कुणाची शिल्लक न रहावी 
अन्न सर्वांना मिळो की , कुणाच्या पोटी भूक न रहावी..
इतकी मेहनत घडो ईश्वरा, दिसो जगाला एक नवी छवी 

भीती आहे मनात, की चूक न व्हावी... 
आरसा बनवत आहे, जगाला बघण्या करिता.... 
बेजबाबदारीची त्यावर कीर न पडावी.. 
इतकी मेहनत घडो ईश्वरा, दिसो जगाला एक नवी छवी...

भीती आहे मनात, की चूक न व्हावी...
शब्द कोरत आहे मनाचे, कुणाच्या हृदयाला टिच न बसावी.
माझ्यामुळे कुणीही सावरो, घमंडाची गर्त न व्हावी.... 
इतकी मेहनत घडो ईश्वरा, दिसो जगाला एक नवी छवी... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भीती आहे मनात...
#भीतीआहेमनात
चला तर मग लिहुया.
विजेत्यांची नावे कमेंट करते.
तुमचे विषय सुद्धा कमेंट करा आणि 
लिहीत राहा.

Rashmi Hule

अस्वस्थ्य आहे जग, काळ सोकावलेला पाहता झरोक्यातून, वाटे थांबलेला शिंकले जरी कोणी,साशंकता जनात सर्वत्र व्यापलेली, भीती आहे मनात... अशी कशी ही देवा,वेदना जगाची करे रुग्ण सेवा, ताटातूट पिलांची डाॅक्टर, नर्स आणी कुटुंबे पोलिसांची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #भीतीआहेमनात

read more
अस्वस्थ्य आहे जग, काळ सोकावलेला
पाहता झरोक्यातून, वाटे थांबलेला
शिंकले जरी कोणी,साशंकता जनात
सर्वत्र व्यापलेली, भीती आहे मनात... 
अशी कशी ही देवा,वेदना जगाची
करे रुग्ण सेवा, ताटातूट पिलांची 
डाॅक्टर, नर्स आणी कुटुंबे पोलिसांची
वाटेवरी डोळे येतील कधी परतुनी
सेवेत रत राहती घरास अंतरुनी
जावे घरी जरी तर भीती आहे मनात 
ना जाणे उद्या मी तरी राहीन का जीवंत 
पाहू नका ना आता त्यांच्या तरी अंत 
राहूनी घरात आपण, पाळू थोडा एकांत 
कृपा करून देवा,ठेव सर्वांना सुरक्षित... 🙏🌹🙏
 
अस्वस्थ्य आहे जग, काळ सोकावलेला
पाहता झरोक्यातून, वाटे थांबलेला
शिंकले जरी कोणी,साशंकता जनात
सर्वत्र व्यापलेली, भीती आहे मनात... 
अशी कशी ही देवा,वेदना जगाची
करे रुग्ण सेवा, ताटातूट पिलांची 
डाॅक्टर, नर्स आणी कुटुंबे पोलिसांची

somnath gawade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भीती आहे मनात... #भीतीआहेमनात चला तर मग लिहुया. विजेत्यांची नावे कमेंट करते. तुमचे विषय सुद्धा कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुला दुरावण्याची
तुझ्या सोबत
घालवलेल्या
आठवणी विस्मरणात
जाण्याची
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भीती आहे मनात...
#भीतीआहेमनात
चला तर मग लिहुया.
विजेत्यांची नावे कमेंट करते.
तुमचे विषय सुद्धा कमेंट करा आणि 
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

भीती... #withcollabratingYourQuoteAndMine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes जन्मल्यापासून मरेपर्यंत नेहमीच सोबत असते ती भीती, लहानपणी भीती, तरुणपणी भीती आयुष्य खूप जगलो तरी म्हातारपणी ही भीती. साधारण व्यक्तीला ही भीती मोठ्या आसामी ला ही भीती, सरकारी कामकाज करणाऱ्याला ही भीती,खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही भीती. प्रत्येक ठिकाणी भीती प्रत्येकाच्या मनी भीती, कारकुणापासून नेत्यापर्यंत भीती,प्रेक्षकांपासून अभिनेत्यापर्यंत भीती.

read more
भीती...
मन हे कधीच स्थिर नसतं,
प्रत्येक विचारांवर कुठल्या तरी भीतीचं सावट असतं.
(कॅपशन मध्ये वाचावे)👇 भीती...
#withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes 
जन्मल्यापासून मरेपर्यंत नेहमीच सोबत असते ती भीती,
लहानपणी भीती, तरुणपणी भीती आयुष्य खूप जगलो तरी म्हातारपणी ही भीती.
साधारण व्यक्तीला ही भीती मोठ्या आसामी ला ही भीती,
सरकारी कामकाज करणाऱ्याला ही भीती,खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही भीती.
प्रत्येक ठिकाणी भीती प्रत्येकाच्या मनी भीती,
कारकुणापासून नेत्यापर्यंत भीती,प्रेक्षकांपासून अभिनेत्यापर्यंत भीती.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भीती आहे मनात... #भीतीआहेमनात चला तर मग लिहुया. विजेत्यांची नावे कमेंट करते. तुमचे विषय सुद्धा कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भीती आहे मनात,
दिवसाच्या उजेडात नि रात्रीच्या अंधारात.
काय होईल पुढे ? हा एकच प्रश्न मनात.
कसे जातील दिवस,ह्या कोरोना संकटात.
काम नाही,धंदा नाही,श्रीमंत,गरीब हा भेद नाही,
तुला नाही,मला नाही,आजार हा कुणालाही होई.
कितीही केलं दुर्लक्ष तरी मनात भीती कायम राही.
सुरक्षित मात्र तोच राही जो फक्त घरातच राही.
रहावे घरात खेळावे घरात,
राहता घरच्यांसोबत भीती नाही मनात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भीती आहे मनात...
#भीतीआहेमनात
चला तर मग लिहुया.
विजेत्यांची नावे कमेंट करते.
तुमचे विषय सुद्धा कमेंट करा आणि 
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भीती आहे मनात... #भीतीआहेमनात चला तर मग लिहुया. विजेत्यांची नावे कमेंट करते. तुमचे विषय सुद्धा कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भीती आहे मनात इथे प्रत्येकाच्या,
संशयाच्या नजरा आहेत सध्या बहुतेकांच्या.
आवाहन करूनही कित्येकांना कळत नाही,
खरंच मरण्याची घाई की मरणाला घाबरत नाही.
फिरतात बिनदिक्कत ते चौकाचौकात,
पाहुनी त्यांना भीती आहे इथे मनामनात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भीती आहे मनात...
#भीतीआहेमनात
चला तर मग लिहुया.
विजेत्यांची नावे कमेंट करते.
तुमचे विषय सुद्धा कमेंट करा आणि 
लिहीत राहा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile