Unsplash दुसऱ्याच्या दयेवर किंवा शिफारशी वर काही मिळाले असेल तर ते जास्त काळ टिकत नाही. चिरकाल तेच अबाधित असते जे स्व कष्टाने व उपजत बुद्धिमत्ते मुळे आपले असते. कोणी कितीही षड्यंत्र रचू द्या, विजय नेहमीच सत्याचा होतो. 😊 वा रे दुनिया ©Navnath J Chitte #Book