Nojoto: Largest Storytelling Platform

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा रंग नात्यांचा, रंग बंधा

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा 
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सावाचा साजरा
करू होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

©tcmarathi
  #Colors #holi2023 #tcmarathi #Technology #tech #marathi