Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्रीच्या पलीकडे असे ही एक नाते असते, ज्यात आपुलक

मैत्रीच्या पलीकडे असे ही
एक नाते असते,
ज्यात आपुलकीची आपलेपणाची भावना असते.
आपल्या नजरेत जरी ती मैत्री असली,
तरी काहींच्या नजरेत ती भानगड असते.
मैत्रीच्या पलीकडे ही एक नाते असते,
ज्यात इतरांच्या बोलण्याची पर्वा न करता 
नाते निभवावे लागते.
ज्यात काहीही न सांगता
फक्त समजून घ्यावे लागते. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे 
मैत्रीच्या पलीकडे..
हा विषय 
Pragati Jawalkar यांचा आहे
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#मैत्रीच्या_पलीकडे 
#collab #yqtaai
मैत्रीच्या पलीकडे असे ही
एक नाते असते,
ज्यात आपुलकीची आपलेपणाची भावना असते.
आपल्या नजरेत जरी ती मैत्री असली,
तरी काहींच्या नजरेत ती भानगड असते.
मैत्रीच्या पलीकडे ही एक नाते असते,
ज्यात इतरांच्या बोलण्याची पर्वा न करता 
नाते निभवावे लागते.
ज्यात काहीही न सांगता
फक्त समजून घ्यावे लागते. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे 
मैत्रीच्या पलीकडे..
हा विषय 
Pragati Jawalkar यांचा आहे
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#मैत्रीच्या_पलीकडे 
#collab #yqtaai