Nojoto: Largest Storytelling Platform

जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघ

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

©Akki
  जगावे असे की मरणे अवघड होईल,
aksaks5542673637532

Akki

New Creator

जगावे असे की मरणे अवघड होईल, #शायरी

46 Views