Nojoto: Largest Storytelling Platform

मानावे कुणाला आधार वृद्धापकाळाचा, सांभाळून घेईल मु

मानावे कुणाला आधार वृद्धापकाळाचा,
सांभाळून घेईल मुलगी की आधार राहील मुलाचा.
संभ्रम कायम हा माझ्या मनाचा,
विश्वास ठेवावा कुणाचा,सासरी जाणाऱ्या मुलीचा की वाया जाणार नाही मुलगा,ह्या आशेचा. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण अलंकाराचा नवीन प्रकार बघणार आहोत.
तो आहे ससंदेह अलंकार.

 ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संदेह निर्माण होणे भ्रान्तिमानात हा भ्रम निश्चित
असतो.

उदा: 