Nojoto: Largest Storytelling Platform

अचानक दिसलीस तू आणि एक नवीन हुरूप आला जगण्यात ह्या

अचानक दिसलीस तू आणि एक नवीन हुरूप आला जगण्यात ह्या जीवनाच्या वाटेवरी,
ना होता कसला आनंद,न राहिले होते जगण्यात कसले स्वारस्य.
खूप आनंद होतो आता जगताना जीवनाच्या वाटेवरी,
पाहूनि तुझ्या चेहऱ्यावरील हास्य. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवनाच्या वाटेवरी
#जीवनाच्यावाटेवरी
हा विषय 
Nayna khaire यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.