Nojoto: Largest Storytelling Platform

मन घाण झालया! मन घाण झालया मनूता विरून गेलीया प्र

मन घाण झालया!

मन घाण झालया
मनूता विरून गेलीया
प्रेमतर हरून गेलया
इमानी फर्जी झालीया

संस्कार बिघडूनी गेले
मर्यादा विसरलीया रे
बंधन सारे तोडून
वार सुसाट वाहतया

मी रडतोया रोज
बातम्या पेपरातल्या वाचून
मन हळहळतया रे 
आजचा तरुण पाहून

या तरुणाईच्या वाऱ्याला
जरा आवर घालू या
मन घाण झालया
त्याला स्वच्छ करूया कलुषित मन
 #तरुण
मन घाण झालया!

मन घाण झालया
मनूता विरून गेलीया
प्रेमतर हरून गेलया
इमानी फर्जी झालीया

संस्कार बिघडूनी गेले
मर्यादा विसरलीया रे
बंधन सारे तोडून
वार सुसाट वाहतया

मी रडतोया रोज
बातम्या पेपरातल्या वाचून
मन हळहळतया रे 
आजचा तरुण पाहून

या तरुणाईच्या वाऱ्याला
जरा आवर घालू या
मन घाण झालया
त्याला स्वच्छ करूया कलुषित मन
 #तरुण