Nojoto: Largest Storytelling Platform

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोय

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥

गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥

विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥

तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥

© balaji boinwad #तुकाराम गाथा अभंग

#तुकाराम गाथा अभंग