Nojoto: Largest Storytelling Platform

Life मधे माझ्या एक झाला मोठा गेम. जेव्हा झाल होत

Life मधे माझ्या 
एक झाला मोठा गेम.
जेव्हा झाल होत मला प्रेम,
जेव्हा झाल होत तीलाही प्रेम.
झाली होती आमची मैत्री,
मी दहावीत आसताना,आणि तीही माझ्या वर्गात आसताना.
मैत्री मधील नातं,कधी प्रेमात बदल्ल..हे कळ्ळच नाही,
बगता बगता झालेल खर प्रेम ,हे देखील माहीत नाही..
दोघे ही सोबत मोठे झालो,तरुन वय येत आसताना,
दोघांनी ही रंगवली स्वप्ने,तारुन्य वय आसताना.
एकदा एके दिवशी,दोघांनी धरला सोबत राहण्याचा हट्ट,
ठरवले लग्न करण्याचे,मनी धरला ध्यास.
ठरल्या दिवशी तीने न येउन,तोडली सगळी स्वप्ने,
देउन Breakup Later,केला मला खल्लस...!
बसलो होतो विचार करत,नक्की झाले काय हे माहीत नाही,
विचार करता करता,तयार झाली कविता ते देखिल कळ्ळ नाही...
                                                            ~ चेतन कांबळे #Fail_In_Love