Nojoto: Largest Storytelling Platform

हरवले ते मित्र हरवल्या त्या हॉस्टेलच्या रात्री आ

हरवले ते मित्र 
हरवल्या त्या हॉस्टेलच्या रात्री 
आयुष्य म्हणजे आता 
फक्त एकपात्री 
        - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#
हरवले ते मित्र 
हरवल्या त्या हॉस्टेलच्या रात्री 
आयुष्य म्हणजे आता 
फक्त एकपात्री 
        - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#