Find the Best अर्णव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअर्णव का पर्यायवाची, अर्णव समानार्थी शब्द, अथर्व नाम मीनिंग, अर्णव खुशी, अर्णव नावाचा अर्थ मराठीत,
Manish Kanade
तुझ्या आठणवी म्हणजे नक्की असतं तरी काय दुधावर तरी कुठे राहते आयुष्यभर साय - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे ©Manish Kanade #अर्णव #standAlone
Manish Kanade
हातून वाळू निसटावी तशी आयुष्याची वर्षे निसटू लागली मी बराच प्रेमाने वागण्याचा प्रयत्न केला पण,शेवटी ती सावत्रपणानेच वागली - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#
Manish Kanade
मला आवडत तासन तास आकाशाकडे बघायला मनातल्या मनात मनमोकळे पक्षांप्रमाणे जगायला - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#
Manish Kanade
प्रवास, टॉफी पासून कॉफी पर्यंतचा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो रॅपर, गंध, कॉफीची चव या पलीकडे नेणारा तो असतो - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#
Manish Kanade
#OpenPoetry तिची वाट पहात तो रोज थांबायचा त्यालाच माहीत ती येईपर्यंत त्याचा वेळ कसा जायचा - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#
Manish Kanade
आज पैसे बोहोत है बाजार मै हर कोई दुआ खरीदना चाहता है ! -मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#