Nojoto: Largest Storytelling Platform

जवा थांबलेल सागळ देवा घशाखाली माझ्या गेला नाही घास

जवा थांबलेल सागळ देवा
घशाखाली माझ्या गेला नाही घास
तुझी माझी चुकली विठ्ठला जेव्हारे भेट
गोंधळल जग माझ तुझ्या विरहात

अनवाणी पायांना ही वारीची होती आस
मना लागलेला तुझ्या दर्शनाचा ध्यास
कृपा झाली मजवर 
तू बोलवल पुन्हा तुझ्या गाभाऱ्यात
तुजविण जग वाटल कुरूप
स्थिरावला जीव पाहून साजर स्वरूप
आलो आलो आता माहेरात
 पंढरीनाथ कुरवाळीलाच माता
भयसावट संकट चिंता सारच मीठल
भांबावुनी देह तुझ्या भेटीने म्हणे
 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🚩🚩

©Sanika Gaikwad mauli
जवा थांबलेल सागळ देवा
घशाखाली माझ्या गेला नाही घास
तुझी माझी चुकली विठ्ठला जेव्हारे भेट
गोंधळल जग माझ तुझ्या विरहात

अनवाणी पायांना ही वारीची होती आस
मना लागलेला तुझ्या दर्शनाचा ध्यास
कृपा झाली मजवर 
तू बोलवल पुन्हा तुझ्या गाभाऱ्यात
तुजविण जग वाटल कुरूप
स्थिरावला जीव पाहून साजर स्वरूप
आलो आलो आता माहेरात
 पंढरीनाथ कुरवाळीलाच माता
भयसावट संकट चिंता सारच मीठल
भांबावुनी देह तुझ्या भेटीने म्हणे
 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🚩🚩

©Sanika Gaikwad mauli