Nojoto: Largest Storytelling Platform

वाटचाल योग्य दिशेने होत असल्यास, असंख्य अडथळे येत

वाटचाल योग्य दिशेने होत असल्यास,
असंख्य अडथळे येत असतात.
पार करतात जे न डगमगता,असे असंख्य अडथळे.
त्यांच्याच वाटचालीचे पुढे उदाहरणे मिळत असतात. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों
 आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन आहे.
आजचा विषय आहे
त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे शीर्षक..
वाटचाल..
#वाटचाल
चला तर मग लिहुया आणि त्यांच्या बद्दल थोडं जाणुन घेऊया.
वामन तबाजी कर्डक (१५ ऑगस्ट, इ.स. १९२२ - १५ मे, इ.स. २००४, वामनदादा कर्डक नावाने प्रसिद्ध, हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. कर्डकांनी डॉ. आंबेडकरांवर १०,००० हून अधिक गीते रचली आहेत.