असे परिभाषा सुखाची गरीबाची ती वेगळी दोन घास सुखाचे मिळता भूक पोटाची ती शमली... @वैशाली Y ✍️ ✨💫 ©Vaishali Yenugwar #चारोळी