Nojoto: Largest Storytelling Platform

मी, ज्वालेमधला ओलावा आहे पावसातली कोरड आहे दिवसातल

मी,
ज्वालेमधला ओलावा आहे
पावसातली कोरड आहे
दिवसातला अंधार आहे
रात्रीमधला उजेड आहे
निशब्दअशी बोली आहे
दर्यासमान खाली आहे
अस्वस्थतेतली स्वस्थता आहे
वादळातली शांतता आहे
काळासा उजेड आहे
शहाणंसं वेड आहे
स्वप्नातलं सत्य आहे
एक अपूर्ण शब्द आहे
मी एक अनोळखी,अनाकलनीय व्यक्तित्व आहे
मी दुर्बलांच्या बलाचे एक निनावी अस्तित्व आहे
                                     ©✒- शिवा
instagram | @shiva_patil_007_ek_kavimn #marathi #kavita #poetry
मी,
ज्वालेमधला ओलावा आहे
पावसातली कोरड आहे
दिवसातला अंधार आहे
रात्रीमधला उजेड आहे
निशब्दअशी बोली आहे
दर्यासमान खाली आहे
अस्वस्थतेतली स्वस्थता आहे
वादळातली शांतता आहे
काळासा उजेड आहे
शहाणंसं वेड आहे
स्वप्नातलं सत्य आहे
एक अपूर्ण शब्द आहे
मी एक अनोळखी,अनाकलनीय व्यक्तित्व आहे
मी दुर्बलांच्या बलाचे एक निनावी अस्तित्व आहे
                                     ©✒- शिवा
instagram | @shiva_patil_007_ek_kavimn #marathi #kavita #poetry
shivapatil8296

Shiva Patil

New Creator