Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी ही नजर काळजाला भिडून जाते, हृदयात ह्या माझ्या

तुझी ही नजर काळजाला भिडून जाते,
हृदयात ह्या माझ्या एक घर करून जाते.
नसतेच जेव्हा तू जवळ,तुझी आठवण येत राहते,
शांत राहिलेल्या हृदयास आठवणींचे चटके देत राहते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चटके...
#चटके 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes 
पेज ला भेट द्या.