दुःख माझ्या अवतीभवती मी घाबरतोही कधीकधी ती धाडसाने हात माझा धरते मी नाही म्हटलं तरी माझं भित्रेपण मग सणकावून काढते ©Dileep Bhope #आधार